Sandeep Kshirsagar News Today | Amarsingh Pandit News | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीवर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी कौतुकाची थाप दिलीय. तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे आशीर्वाद घेतले. आमदार विजयसिंह पं...