संदीप देशपांडेंच्या दादरमधील "इंदुरी चाट आणि बरच काही" हॉटेलवर भाजपने निशाणा साधला. परप्रांतीय पदार्थ, आचारी आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगने राजकीय वाद उफाळला.BJP targets Sandeep Deshpande's Dadar eatery "Induri Chaat & More". Controversy erupts over non-local food, pickles, and social media trolling...