Samuhik Vivah : अंबानी कुटुंबाकडून गरीब आणि गरजूंचा सामूहिक विवाह सोहळा मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी अनंत आणि राधिकाच्या शाही विवाह सोहळ्याआधी पालघरध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यात वंचित जोडप्यांचे थाटामाटात लग्न पार पडलंय.A mass marriage ceremony f...