सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने मुंबईत जिओ वर्ल्ड प्लाझा येथे सॅमसंग बीकेसी लाईफस्टाईल एक्स्पीरिअन्स स्टोअरचे उद्घाटन केलं आहे. रिटेल, लेजर आणि डायनिंगसाठी अल्ट्रा-लक्झरी परिसर जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलमध्ये भारतातील त्यांच्या पहिल्या ऑनलाइन-टू-ऑफलाइन (ओ2ओ)...