अमेरिकेत अब्जाधिशांच्या प्रॉपर्टीमधील अर्धा वाटा जनतेत वाटला जातो. तसा कायदा भारतात व्हायला हवा असं विधान राहुल गांधींचे राजकीय सल्लागार सॅम पित्रोदांनी केलंय. त्यावरुन काय रामायण घडलंय? पाहूयात...