काहीच दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कासारी नदीच्या खोऱ्यात काही मासेमारांना एक विदेशी प्रजातीचा मासा सापडला. दिसायला काहीसा वेगळा असल्याने त्यांनी तो घराजवळील टाकीच्या पाण्यात सोडला. माहिती घेतल्यानंतर त्यांना हा मासा म्हणजे सकर मासा असल्याचे लक्षात आले. आता हा सकर मासा म्हणजे नेमका कोणता? हा विदेशी जा...