Sai Temple Shirdi | साईबाबांचरणी 4 लाख 77 हजारांचं सोन्याचं फूल! पाहा कुणी दिलं सुवर्णदान? | N18V
- published by : VIVEK KULKARNI
- last updated:
शिर्डीच्या साईबाबांचरणी ओरिसामधील एका भक्तानं तब्बल 83 ग्रॅमचं सोन्याचं फूल दान केलंय. ज्याची किंमत तब्बल साडेचार लाख रुपये आहे.N18V |