ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचे काही गुणधर्म ठरलेले असतात. त्याच्या स्वभावधर्मानुसार त्या त्या व्यक्तीचं स्वभाव वैशिष्ट्ये ठरतात. नवीन वर्षाबाबत सांगायचं झालं तर येणार नववर्ष प्रत्येक राशींसाठी कसं जाणार यासाठी लोकल 18 ने विशेष मालिका सुरू केली आहे. नवीन वर्ष धनु राशीच्या लोकांसाठी कसं असेल? न...