प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते, उत्तम दिग्दर्शक, उत्तम डान्सर, उत्तम गायक, लेखक, अष्टपैलू कलाकार अशी सचिन पिळगावकर यांची ओळख आहे. सचिन यांच्या सिनेविश्वातले बरेच किस्से आपण ऐकले असतील, पण सचिन पिळगावकर हे गाण्याकडे कसे वळले? याबाबत अनेकांना माहिती नसेल. कुटुंबातीलच एकाने केलेल्या अपमानामुळे सचिन यांनी ग...