डीपफेकचा वापर करून जाहिरात तयार केल्याप्रकरणी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनं पोलिसात तक्रार दाखल केलीय. सचिन यांच्या जुन्या मुलाखतीचा वापर करुन ती जाहिरात तयार करण्यात आलीय. सोशल मीडियावर एक पोस्ट करीत सचिन तेंडुलकरनं त्यावर संताप व्यक्त केला होता.