साताऱ्यातील शुभम जाधव या युवा तरुणाने 30 गुंठे क्षेत्रामध्ये बोर्ड एक्स गुलाबाची लागवड केली आहे. यामध्ये तो आयटी कंपनीमध्ये मिळणाऱ्या पगारा पेक्षा जास्त उत्पन्न गुलाबाच्या शेतीतून कमवत आहे.Shubham Jadhav, a young man from Satara, has planted Board X roses in 30 guntha areas. In this, he is earning m...