Rohit Pawar On ED Inquiry : रोहीत पवार यांची होणार आज ईडीकडून चौकशी | NCP | Sharad Pawar
- published by : VIVEK KULKARNI
- last updated:
बारामती अॅग्रो प्रकरणात रोहित पवारांना समन्स.रोहीत पवार यांची होणार आज ईडी कडून चौकशी , पक्ष कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आहेत.