Rohit Arya Encounter News | मुंबईतील पवई येथील आर.ए. स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्याने आत्महत्या करण्याऐवजी मुलांना ओलीस का ठेवले? एन्काऊंटरपूर्वी त्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओत कोणत्या मागण्या केल्या होत्या? शासनाकडून थकीत असलेल्या २ कोट...