20 वर्षांपूर्वी नागपुरातील संजय कुमार गुप्ता यांचा रस्त्यावर अपघात झाला. भीषण अपघातामुळे संजय यांना गंभीर दुखापत झाली. त्यातून सावरत आता ते नागपुरातील रस्त्यांवर हेल्मेट संदर्भात जनजागृती करत आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास नागरिकांनी करावा यासाठी ते गेल्या 18 वर्षांपासून जनजागृती कर...