भारतीय राष्ट्रीय महामार्ग परिवहन आणि न्यूज 18 लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षेच्या बाबतीत जनजागृतीसाठी विविध उपक्रम हातात घेतले असून याचाच एक भाग म्हणून सडक सुरक्षा अभियान 2025 च्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना अपघात मुक्तीसाठी वाहतूक नियमांची माहिती व्हावी यासाठी वाहतुकीच्या नियमांवर ...