मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’च्या पुढच्या सिझनची घोषणा झाली आहे. अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या या नव्या सीझनमध्ये आता काय नवं पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. आता शोच्या नव्या सीझनच्या होस्टचं नाव ऐकूनच चाहत्यांना पुढच्या सीझन...