Riteish Deshmukh | 'त्यांच्या' आठवणींनी डोळ्यात पाणी! भर सभेत का रडले रितेश देशमुख? | N18V
- published by : VIVEK KULKARNI
- last updated:
लातूरच्या निवळी इथे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना विलासरावांच्या आठवणीनं रितेश देशमुख यांना भरुन आलं.