भारतीय प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी दिल्लीत मोठा सोहळा असतो. येथील कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्याचं देशभरातील लोकांना आकर्षण असतं. यंदा महाराष्ट्रातील 16 मच्छीमार दाम्पत्यांना या सोहळ्याचं निमंत्रण केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे. यात जालना जिल्ह्यातील मेंढरे दाम्पत्याचाही ...