जामनगर रिफायनरीचा 25वा वर्धापनदिन नुकताच दणक्यात साजरा करण्यात आला. या रौप्य महोत्सवी सोहळ्यात संपूर्ण अंबानी कुटुंब सहभागी झालं होतं. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका इशा अंबानी यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला....The 25th anniversary of Jamnagar Refinery was celebrated with a bang recently. ...