नेता म्हटलं की, एक साधं व्यक्तिमत्त्व समोर येतं किंवा गळ्यात जाडजूड सोन्याची चैन, बोटात 3-4 अंगठ्या, खादीचे कडक इस्त्रीचे पांढरे शुभ्र कपडे, एक मोठी चारचाकी गाडी आणि अवतीभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असं व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभं राहतं. महिला कार्यकर्ती असली तरी तिचाही वेगळाच थाट पाहायला मिळतो. परं...