आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणूक झपाट्याने वाढत आहे. अनेकजण नकळत बनावट बँक वेबसाइटवरून लॉग-इन करतात आणि आपल्या आयुष्याची कमाई गमावतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि PIB Fact Check यांनी स्पष्ट केलं आहे की बँकिंग सुरक्षा वाढवण्यासाठी ‘.bank.in’ हे सुरक्षित डोमेन सुरू करण्यात आलं आहे. पण याचा अर्थ प्र...