Ganesh Naik News | नवी मुंबईतील नेरुळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचं बहुप्रतिक्षित अनावरण अखेर वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी या पुतळ्याचे अनावरण विनापरवानगी केल्याने मोठा वाद झाला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल क...