ब्रेकिंग! पुणे जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण तापले. रवींद्र धंगेकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जैन बोर्डिंगचा सेल डीड रद्द करण्याची आणि मोहोळ यांची चौकशी करण्याची मागणी धंगेकर यांनी केली आहे. या प्रकरणातील ताजे अपडेट्स, मोहोळ यांचे स्पष्टीकरण आणि महायुतीतील वाढलेला तणाव पाहा ...