Ravikant Tupkar News | Bacchu Kadu Nagpur Morcha | कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा सरकारविरोधात महाएल्गार मोर्चा! तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच, वर्धा, नागपूर, अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प. शेतकरी आक्रमक झालेत थेट रेल्वे पटरीवर उतरलेत.मोर्चातून बोलताना रविकांत तुपकरांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.B...