अमरावती जिल्ह्यातील दोन नेते आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा स्क्रिप्ट वाचून टीका करत असल्याचा आरोप केल्यानंतर रवी राणा यांनी अत्यंत जहाल भाषेत पलटवार केला आहे. "बच्चू कडू ही तर चिल्लर व्यक्ती असून कावरलेल्या कुत्र्यास...