राज्यात मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार अशी चर्चा असताना, मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका नेत्याने आपली खास खंत व्यक्त केली आहे. विस्ताराची खात्री असल्याने मी अनेक जॅकेटे (सदरे) तयार करून ठेवली होती, मात्र ती आजतागायत तशीच पडून आहेत, अशी मिश्किल प्रतिक्रिया या नेत्याने दिली.While there are ongo...