Ratnagiri News: अमेरिकेने भारतातून होणाऱ्या मत्स्य उत्पादनांवरील टॅरिफ एप्रिल 2025 मध्ये 16.5 टक्क्यांवरून थेट 60 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. या निर्णयाचा फटका थेट आपल्या किनारपट्टीवरील मच्छीमार आणि निर्यातदारांना बसला आहे. कोळंबी आणि मासे निर्यातीवर गंभीर परिणाम होत असून मत्स्य व्यवसाय ठप्प होण्याची...