Raosaheb Danve News: जालन्याच्या जाफराबादमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं.. मात्र यावेळी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी भाषणात चांगली फटकेबाजी केलीये.. जाफराबादच्या नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांना उद्देशून दानवेंनी चांगली टोलेबाजी केली असून भ...