Raosaheb Danve News | जालन्यात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं की गोपीचंद पडळकरांना वरिष्ठांनी बोलावून समज दिली आहे.पडळकरांनी जयंत पाटीलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात जयंत पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दानवे म्हणाले की, असं वक्तव्य कोणीही कोणाविरोधात क...