फलटण डॉक्टर मृत्यूप्रकरणानंतर माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप झालेत . उसतोड मुकादमांनी त्यांच्यावर छळ करणे, फसवणूक करणे, मारहाण, खोटे गुन्हे दाखल केल्याचे गंभीर आरोप केलेत. याच आरोपांवर रणजितसिंह निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलंय. Lokmat is one of the leading YouT...