Ramraje Naik-Nimbalkar News | फलटण येथे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये पदवीधर नोंदणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याबाबत रामराजे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांनी फसवू नका असा सल्ला दिला आहे... यावेळी त्यांनी पक्ष बदलाव...