जगप्रसिद्ध मादाम तुसाद म्युझियममध्ये आता योग गुरु बाबा रामदेव यांचा मेणाचा पुतळा बसवण्यात आलाय. हा पुतळा जेव्हा बाबा रामदेव यांनी पाहिला तेव्हा त्यांनाही विश्वास बसला नाही. इतका हुबेहूब पुतळा बनवण्यात आला. पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट