Ramdas Tadas News | वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आज जोरदार शक्ती प्रदर्शन केले. पक्षाच्या उमेदवारांचे नामांकन अर्ज भरण्यासाठी आमदार राजेश बकाने आणि माजी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. नामांकन रॅलीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,...