गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून आता महाराष्ट्रच्या राजकारणात मोठे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर घायवळला परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना राम शिंदे यांनी खळबळजनक उत्तर दिले आहे.A major political war of words ...