Ram Shinde On Rohit Pawar News | कर्जत जामखेड नगर परिषदेचे निवडणुकीत सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. या कर्जत जामखेडची निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून राम शिंदे आणि रोहित पवार प्रचार करीत आहेत. यादरम्यान राम शिंदे यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या पायाखालची वाळू स...