कर्जत जामखेड मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत रोहित पवारांकडून राम शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला...कर्जत जामखेडमध्ये आपल्याविरोधात कट रचण्यात आला होता असा आरोप राम शिंदेंनी केलाय...विशेष म्हणजेकराडमध्ये अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये झालेल्या संभाषणाचा धागा पकडत राम शिंदेंनी हा आरोप केलाय... L...