विदर्भातील बहिणाबाई अशी वर्धा येथील ज्येष्ठ कवयित्री शोभाताई कदम यांची ओळख आहे. 85 वर्षांच्या वयातही त्यांना कविता सुचतात. सध्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा देशभर उत्साह आहे. यावरच शोभाताईंनी कविता तयार केलीय. ‘पुनःआगमन श्रीरामाचे’ असे कवितेचे बोल असून ते अनेकांना भूरळ घालत आहेत.Senior ...