कोल्हापूरचा मायक्रो आर्टिस्ट अशी आपली नवीन ओळख निर्माण करणारा अशांत मोरे याने जगातील सर्वात लहान प्रभू रामचंद्रांच्या लाकडी पादुका, रुद्राक्षावर श्रीरामांची प्रतिमा आणि धनुष्यबाण याची प्रतिकृती तयार केली आहे.