उत्तम अभिनेता, गायक, दिग्दर्शक, डान्सर, निर्माते असे अष्ठपैलू कलाकार सचिन पिळगावकर यांच्या आवाजात गायलेलं भक्तीगीत प्रदर्शित झालं आहे. हे भक्तीगीत म्हणजे रामायणातील चौपाई आहेत. शेमारू भक्ती युट्यूब चॅनलवर हे प्रदर्शित करण्यात आलं आहे. रामायणातील चौपाईमधील 23 श्लोक सचिन पिळगावकरांनी गायलेले आहेत. त्य...