अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा अवघ्या काही तासावर येईन ठेपला आहे. येवल्यातील रामभक्त संतोष राऊळ या चित्रकाराने थेट रामफळावर राम मंदिरासह श्रीराम,सीतामाता,लक्ष्मण आणि हनुमान यांच्या प्रतिकृती रेखाटली आहे. अप्रतिम सुंदर अशी कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.