देशभर रामजन्माचा सोहळा साजरा होतं आहे. पुण्यात भोरमधील ऐतिहासिक पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला. सकाळी 11 च्या दरम्यान रामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12:30 वाजता भोर संस्थानचे राजेशराजे...