मुक्ताईनगरमध्ये पुन्हा एकदा राडा उसळल्यानंतर रक्षा खडसे यांनी थेट प्रतिक्रिया देत परिस्थितीवर भाष्य केले. वादाच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाल्या, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये पाहा.Fresh unrest erupted in Muktainagar, prompting Raksha Khadse to respond directly. She addressed the ongoing tension ...