Raju Shetti On Onion : बांगलादेशातील हिंसाचाराचा कांद्याला फटका, राजू शेट्टींचे मोदींना पत्र...बांगलादेश हिंसाचाराचा कांद्याला व्यापाऱ्यांना बसलाय.. कारण नुकतीच बांगलादेशमध्ये 80 हजार टन कांद्याची निर्यातसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली होती.. त्याप्रमाणे नाशिकमधून बांगलादेशसठी काही ट्रक गेले होते.....