लडाखच्या सियाचीन बेस कँपवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भेट दिली. यावेळी सशस्त्र दलाच्या जवानांसोबत राजनाथ सिंग यांनी संवाद साधला.