Rajkiya Fatake | राज्यभर दिवाळीचा उत्साह आहे आणि मुंबईत फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरू आहे. पण, या काळात राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांची आतषबाजीही जोरात असते! याच निमित्ताने,आम्ही मुंबईतील रस्त्यांवर उतरून थेट मतदारांना विचारले तुम्ही कोणत्या राजकीय नेत्याच्या वक्तव्याला किंवा नात्याला कोणत्या फटाक्य...