Rajiv Deshmukh Funeral | चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आज चाळीसगाव शहरात अंतिम दर्शनासाठी मोठा जनसागर उसळला होता. राजगड बंगल्याबाहेर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.राज्याचे मंत्री गिरीश महाज...