पालघर चे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी आज वसईतील तरुणीच्या क्रूर हत्ते प्रकरणी प्रकरणी आचोळे पोलिसांची भेट घेतली. आरोपीने भर रस्त्यात तरुणीवर केलेला हल्ला हा शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवणारा असून कालच्या या घटनेचा खासदार राजेंद्र गावित यांनी निषेध व्यक्त केला आहे | PUKU |