लोकप्रिय IPL (Indian Premier League) फ्रॅन्चायझी राजस्थान रॉयल्सने आता पुण्यातही क्रिकेट अकॅडमी (Cricket Academy) सुरु केली आहे. राजस्थानने याआधी भारतासह दुबई आणि इंग्लंडमध्येही युवा खेळाडू घडवण्यासाठी अशा अकॅडेमी सुरु केल्या आहेत. आता पुण्यातील क्रिकेटर्ससाठीही RR ने एक रॉयल प्लॅन आखलाय. काय आहेत य...