Rajan Vichare On Thackeray | 'जुनं विसरुन दोघे एकत्र येतायेत' राजन विचारेंचं मोठं विधान N18Vराज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतायेत या चर्चेने चांगलाच जोर धरलाय… मनसेकडून याबाबत सावधपणे वक्तव्य करत आहे पण उबाठा शिवसेनेतील नेते कार्यकर्ते पदाधिकारी खुलेआम दोघांनी एकत्र यावे यांवर बोलत आहेत… आगामी पाल...