advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Rajan Salvi : अवैध मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी एसीबीच्या रडारवर
video_loader_img

Rajan Salvi : अवैध मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी एसीबीच्या रडारवर

अवैध मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी एसीबीच्या रडारवर आलेत...साळवी कुटुंबाची रत्नागिरीतल्या एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली...राजन साळवी यांच्या पत्नीची तब्बल चार तास चौकशी झाली असून आजही राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे...

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box